Suman Kalyanpur Bhaktichya Phulancha Скачать
Suman Kalyanpur
Bhaktichya Phulancha
Слушать
Скачать песню
Текст песни
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
तुझा देव येतो तुला भेटण्यास
तुझा देव येतो तुला भेटण्यास
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
चंदनाचा देह उटी उगाळीत
चंदनाचा देह उटी उगाळीत
प्राणदीप माझा लावी फुलवात
धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
देवा तुझ्यावरी जीव फूल वाही
देवा तुझ्यावरी जीव फूल वाही
नामाची तुझिया आरती मी गाई
देवा, आरती मी गाई
नामाची तुझिया आरती मी गाई
ध्यानमग्न होता या हो, सावकाश
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
पडता घरात देवाचे पाऊल, देवाचे पाऊल
पडता घरात देवाचे पाऊल, देवाचे पाऊल
जाहले घराचे मंगल देऊळ
देवा, मंगल देऊळ
जाहले घराचे मंगल देऊळ
नित्य घडो देवा तुझा सहवास
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
तुझा देव येतो तुला भेटण्यास
भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास
На странице доступен трек Bhaktichya Phulancha от Suman Kalyanpur. Слушайте онлайн или загрузите в один клик бесплатно на свое устройство.