logo MP3
head_logo

Jaywant Kulkarni Manasa Paris Mendhara Bari Скачать

main img

Jaywant Kulkarni

Manasa Paris Mendhara Bari

37 Прослушиваний
03:21
Все треки Jaywant Kulkarni
Слушать
Скачать песню

Текст песни

तळ खाली धरती
दिस आलाया माथ्यावरती
अल्याड डोंगर, पल्याड डोंगर
मधीच ख्वाल-ख्वाल दरी

जरा जपून चाल गं पोरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
नं माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
नं माणसा परास मेंढरं बरी

त्याला खायाला दिलं त खातंय
न्हाई दिलं त उपाशी राहतंय
त्याला खायाला दिलं त खातंय
न्हाई दिलं त उपाशी राहतंय

दिलं हाकलून, माघारी येतंय
काय बोलत न्हाय, काय मागत न्हाय
जिव लावतंया मालकावरी

जिव लावतंया मालकावरी
गं, माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
नं माणसा परास मेंढरं बरी

कसलं खेळतंया लाडलाड, तुला दिसत न्हाई
मला बिलगून बसतंया येडं, तुला कळत न्हाई
हो, कसलं खेळतंया लाडलाड, तुला दिसत न्हाई
मला बिलगून बसतंया येडं, तुला कळत न्हाई

माझ्या तोंडाला लावतंया तोंड, तुला जुळत न्हाई
किती आंजारलं, किती गोंजारलं
त्याला उठत नाय शिरशिरी

त्याला उठत नाय शिरशिरी
गं, माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
नं माणसा परास मेंढरं बरी

तुला पहिल्याच झटक्यात हेरलंय, ठेव ध्यानात गं
तंवापासून टकुरं फिरलंय, सांगू कानात गं
तुला पहिल्याच झटक्यात हेरलंय, ठेव ध्यानात गं
तंवापासून टकुरं फिरलंय, सांगू कानात गं

मोठ्या हिंम्मतीन आज धरलंय, आडरानात गं
जीव लावून अशी म्होरं जातीस कशी?
ववि गातुया म्यां धनगरी

ववि गातुया म्यां धनगरी
नं माणसा परास मेंढरं बरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
गेली सांगून ज्ञानेश्वरी
नं माणसा परास मेंढरं बरी

На странице доступен трек Manasa Paris Mendhara Bari от Jaywant Kulkarni. Слушайте онлайн или загрузите в один клик бесплатно на свое устройство.