logo MP3
head_logo

Adarsh Shinde Angthi Sonyachi Botala Скачать

main img

Adarsh Shinde

Angthi Sonyachi Botala

75 Прослушиваний
06:05
Все треки Adarsh Shinde
Слушать
Скачать песню

Текст песни

नव्हतं मिळत पोटाला
आता कमी नाय नोटाला
नव्हतं मिळत पोटाला
आता कमी नाय नोटाला

नव्हतं मिळत पोटाला
आता कमी नाय नोटाला
आता कमी नाय नोटाला
आता कमी नाय नोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

ज्या आमच्या पिढ्यांनी
गुलामी साहिली
ज्या आमच्या पिढ्यांनी
गुलामी साहिली

ती कितीक जीवनभर, जीवनाची काहिली
ती कितीक जीवनभर, जीवनाची काहिली
लय तारासलो आम्ही त्या पाण्याच्या घोटला
लय तारासलो आम्ही त्या पाण्याच्या घोटला
त्या पाण्याच्या घोटला, त्या पाण्याच्या घोटला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

त्या आया-बायांनी भोगीली लाचारी
त्या आया-बायांनी भोगीली लाचारी
आज आवाज उठविती त्या दिल्लीच्या दरबारी
आज आवाज उठविती त्या दिल्लीच्या दरबारी

आता पोरी लाविती ती लाली ओठाला
आता पोरी लाविती ती लाली ओठाला
ती लाली ओठाला, ती लाली ओठाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

न्हाय जायाचा आमच्या तो घामाचा वास
न्हाय जायाचा आमच्या तो घामाचा वास
बिनपगारी-चाकरी होती २४ तास
बिनपगारी-चाकरी होती २४ तास

आता सुगंध येतोया ह्या सुट-बुट कोटाला
आता सुगंध येतोया ह्या सुट-बुट कोटाला
ह्या सुट-बुट कोटाला, ह्या सुट-बुट कोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

कुणी Bike फिरवतो, चारचाकी फिरवतो
कुणी Bike फिरवतो, चारचाकी फिरवतो
या जगात मोठेपण दीनानाथ हा मिरवतो
या जगात मोठेपण दीनानाथ हा मिरवतो

आज आम्हाला राह्याला, हाय बंगला मोठाला
आज आम्हाला राह्याला, हाय बंगला मोठाला
हाय बंगला मोठाला, हाय बंगला मोठाला

माझ्या भिमाची पुण्याई
ए, अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला
माझ्या भिमाची पुण्याई
अंगठी सोन्याची बोटाला

На странице доступен трек Angthi Sonyachi Botala от Adarsh Shinde. Слушайте онлайн или загрузите в один клик бесплатно на свое устройство.