logo MP3
head_logo

Hiral Kamble Tufanatle Dive Amhi (Remix) (Feat. Dj Hk Style) Скачать

main img

Hiral Kamble

Tufanatle Dive Amhi (Remix) (Feat. Dj Hk Style)

27 Прослушиваний
05:35
Все треки Hiral Kamble
Слушать
Скачать песню

Текст песни

डॉ. आंबेडकर, आज आमचे जे काही आहे हे सर्व तुझेच आहे
आज आमचे जे काही आहे हे सर्व तुझेच आहे
हे जगणे आणि मरणे, हे शब्द आणि जीभ
हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव

ही भूख आणि तहान ही सर्व पुण्याई तुझीच आहे
ही सर्व पुण्याई तुझीच आहे

हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करितो मारा
हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करितो मारा
ह्या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे
ह्या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे

तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे

(HK style)
तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे
तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)

तुफान वारा, पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे
तुफान वारा, पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)

हल्ल्यावरती होती हल्ले, आमुचे अभंग बाले किल्ले
हल्ल्यावरती होती हल्ले, आमुचे अभंग बाले किल्ले

असाच ताठर माथा आमचा जरा ना खाली लवे
असाच ताठर माथा आमचा जरा ना खाली लवे

(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)

(HK style, HK style)
तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून
तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून

भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे

(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)

जळू परंतू धरती उजळू, इथे प्रकाश असाच उधळू
जळू परंतू धरती उजळू, इथे प्रकाश असाच उधळू

सदा चांदणे, सुखी नांदणे हेच अम्हाला हवे
सदा चांदणे, सुखी नांदणे हेच अम्हाला हवे

(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)

एक दिव्याने पेटवलेले, चरितेसाठी पाठविलेले
एक दिव्याने पेटवलेले, चरितेसाठी पाठविलेले

वामन वाणी अखंड येथे फिरती आमचे थवे
वामन वाणी अखंड येथे फिरती आमचे थवे

(HK style, HK style)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)

तुफान वारा, पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे
तुफान वारा, पाऊस धारा मुळी ना आम्हा शिवे

(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)
तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे
(तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे)

На странице доступен трек Tufanatle Dive Amhi (Remix) (Feat. Dj Hk Style) от Hiral Kamble. Слушайте онлайн или загрузите в один клик бесплатно на свое устройство.