logo MP3
head_logo

Ajit Kadkade Santancha Ha Sang Скачать

main img

Ajit Kadkade

Santancha Ha Sang

69 Прослушиваний
07:55
Все треки Ajit Kadkade
Слушать
Скачать песню

Текст песни

आssss
संतांचा हा संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग
स्वये पांडुरंग भजनात दंग
स्वये पांडुरंग भजनात दंग
संतांचा हा संघ संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग ।।

किती गात मन ऐकती हे कान
किती गात मन ऐकती हे कान
किती गात मन ऐकती हे कान

आssss

किती गात मन ऐकती हे कान
किती गात मन ऐकती हे कान

उकलून ज्ञान
उकलून ज्ञान
देई कोण
उकलून ज्ञान
देई कोण ।।

संतांचा हा संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग ।।

अमृताची चव कैवल्यानुभव
अमृताची चव कैवल्यानुभव
अमृताची चव कैवल्यानुभव

आssss

अमृताची चव कैवल्यानुभव
आssss
अमृताची चव कैवल्यानुभव
आssss
अमृताची चव कैवल्यानुभव

तेजाचा प्रभाव
तेजाचा प्रभाव
तोची देव
तेजाचा प्रभाव
तोची देव ।।

संतांचा हा संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग

जसा जीवा श्वास चंद्र चकोरास
जसा जीवा श्वास चंद्र चकोरास
जसा जीवा श्वास चंद्र चकोरास

विठ्ठला माय बापाssss

जसा जीवा श्वास चंद्र चकोरास
आssss
जसा जीवा श्वास चंद्र चकोरास

जसा जीवा श्वास
आssss
जसा जीवा श्वास चंद्र चकोरास

तैसी त्याची आस
तैसी त्याची आस
लागली मनास
तैसी त्याची आस
लागली मनास ।।

संतांचा हा संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ संघ लिहवी अभंग
स्वये पांडुरंग भजनात दंग
स्वये पांडुरंग भजनात दंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ संघ लिहवी अभंग
संतांचा हा संघ लिहवी अभंग
लिहवी अभंग
लिहवी अभंग ।।

На странице доступен трек Santancha Ha Sang от Ajit Kadkade. Слушайте онлайн или загрузите в один клик бесплатно на свое устройство.