logo MP3
head_logo

Ajay-Atul Chandra (Feat. - Shreya Ghoshal) Скачать

main img

Ajay-Atul

Chandra (Feat. - Shreya Ghoshal)

113 Прослушиваний
05:16
Все треки Ajay-Atul
Слушать
Скачать песню

Текст песни

थांबला का उंबऱ्याशी? या बसा राजी-खुशी
घ्या सबुरीनं विडा का उगा घाई अशी?

इझला कशानं सख्या-सजना
सांगा लुकलुकणारा दिवा?
वणवा जिव्हारी धुमंसल
रायाजी, रातभर आता नवा

नार नटखट-नटखट अवखळ
तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत, मुरडत, झुलवत
आले मी नाजुक छमछम घुंगराची
बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा

चंद्रा, रात रंगी रती रंगूनी
चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी
चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी
चंद्रा...

हो, सरती ही बहरती, रात झुरती चांदण्याची
जीवजाळी, येत नाही चाँद हाताला
लहरी याद गहीरी, साद जहरी काळजाची
घ्या दमानं ह्या उधानाच्या इशाऱ्याला

अवघड थोडं राया, नजरंच कोडं राया
सोडवा धिरानं, साजना

नार नटखट-नटखट अवखळ
तोऱ्याची तरनीताठी नखऱ्याची
अशी लचकत, मुरडत, झुलवत
आले मी नाजुक छमछम घुंगराची
बाण नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा

चंद्रा, रात रंगी रती रंगूनी
चंद्रा, साज-शिणगार हा लेऊनी
चंद्रा, सूर-तालात मी दंगूनी आले तारांगणी
चंद्रा...

На странице доступен трек Chandra (Feat. - Shreya Ghoshal) от Ajay-Atul. Слушайте онлайн или загрузите в один клик бесплатно на свое устройство.